calendar

header ads

Maharastra information, महाराष्ट्र सर्वसामान्य माहिती

Maharastra information, 
महाराष्ट्र सर्वसामान्य माहिती

A) महाराष्ट्र स्थान - विस्तार - सीमा - लोकसंख्या इ.:
१) महाराष्ट्र राज्याची स्थापना : १ मे १९६०
२) महाराष्ट्राचे स्थान व विस्तार :
* अक्षांश : १५.८° उत्तर ते २२.१° उत्तर
* रेखांश : ७२.६° पूर्व ते ८०.९° पूर्व
* पूर्वेस - छत्तीसगड, आग्नेयेस - आंध्र प्रदेश, दक्षिणेस - कर्नाटक व गोवा
यांच्या दरम्यान, वायव्येस - दादरा, नगर व हवेली व गुजरात, उत्तरेस - मध्यप्रदेश,
पश्चिमेस - अरबी समुद्र.
३) दक्षिण उत्तर अंतर सुमारे ७०० कि.मी.
४) पूर्व-पश्चिम अंतर : सुमारे ८०० कि.मी.
५) समुद्र किनारा ७२० कि.मी.
६) राजधानी: मुंबई

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या