*चांदवड म्हणजे काय रे भाऊ?*
एक आहे तालुका,
ज्याचं जगात घुमतय नाव
म्हणजे *चांदवड*...
कष्टाची शेती
कसदार माती
मजबूत दोस्ती
म्हणजे *चांदवड*......
स्वातंत्र्याचा लढा.
खंबीर पणे खडा..
अलग आपला फंडा
जगभर झेंडा
म्हणजे *चांदवड*.......
"काय काय जुळणी ?"
ताई , माई , आक्का
सगळ्यांना मान
म्हणजे *चांदवड*......
शाळांची चुस्ती ,
कबड्डीची मस्ती
क्रिकेट ची शान
म्हणज॓ *चांदवड*......
बुलेट चा थाट
काॅलर ताठ
म्हणजे *चांदवड*.......
शेठ ,आबा , दादा
विकासाचा वादा
पण पब्लिकच ज्यादा
म्हणजे *चांदवड*.......
शहिदांना वंदन
नात्यांच बंधन
तरूणांच स्पंदन
म्हणजे *चांदवड*.....
गुणांची खाण
महाराष्ट्राची शान
देशासाठी प्राण
म्हणजे *चांदवड*......
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
एक आहे तालुका,
ज्याचं जगात घुमतय नाव
म्हणजे *चांदवड*...
कष्टाची शेती
कसदार माती
मजबूत दोस्ती
म्हणजे *चांदवड*......
स्वातंत्र्याचा लढा.
खंबीर पणे खडा..
अलग आपला फंडा
जगभर झेंडा
म्हणजे *चांदवड*.......
"काय काय जुळणी ?"
ताई , माई , आक्का
सगळ्यांना मान
म्हणजे *चांदवड*......
शाळांची चुस्ती ,
कबड्डीची मस्ती
क्रिकेट ची शान
म्हणज॓ *चांदवड*......
बुलेट चा थाट
काॅलर ताठ
म्हणजे *चांदवड*.......
शेठ ,आबा , दादा
विकासाचा वादा
पण पब्लिकच ज्यादा
म्हणजे *चांदवड*.......
शहिदांना वंदन
नात्यांच बंधन
तरूणांच स्पंदन
म्हणजे *चांदवड*.....
गुणांची खाण
महाराष्ट्राची शान
देशासाठी प्राण
म्हणजे *चांदवड*......
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸



0 टिप्पण्या