calendar

header ads

*🚩शिवविचार प्रतिष्ठान🚩*

*🚩शिवविचार प्रतिष्ठान🚩*

*२ फेब्रुवारी इ.स.१६८२*
छत्रपति शिवरायांच्या मृत्यूनंतर दख्खन स्वारीवर आलेल्या औरंगजेबाची पहिली चढाई. नाशिक जवळील  *रामशेज किल्ल्यावर* जोरदार हल्ला.
मात्र मराठा किल्लेदार रंभाजी पवार यांनी किल्ला १-२ महिने नव्हे तर तब्बल ६ वर्षे नेटाने लढवला. अखेर १६८८ मध्ये हा किल्ला सुद्धा फितुरी करून मुघलांनी जिंकला.
*२ फेब्रुवारी इ.स.१६५२*
स्वराज्य संकल्पक शहाजीराजे आणि राजमाता
जिजाऊसाहेब यांचे सुपुत्र व छत्रपती शिवाजी
महाराज यांचे जेष्ठ बंधू संभाजीराजे यांचे
*2 फेब्रुवारी सन १६५२* रोजीचे एक दुर्मिळ पत्र.

*२ फ़ेब्रुवारी इ.स.१६६१*
शिवरायांनी उंबरखिंडित कारतलबखानाचा
पराभव केला.⛳❣

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या