calendar

header ads

शिवदिनविशेष ६ फेब्रुवारी इ.स.१६७४

शिवदिनविशेष

६ फेब्रुवारी इ.स.१६७४
छत्रपती शिवाजी महाराजांची पाचवी पत्नी महाराणी काशीबाई साहेब यांचे पाचाड येथे निधन
महाराणी काशीबाई यांची आज पुण्यतिथी
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
६ फेब्रुवारी इ.स.१६८१
छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर खान जहान बहादुरने दारूगोळा व् सैन्याची बादशहाकडे मागणी केली. किल्ले रामसेज घेण्यासाठी. 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
६ फेब्रुवारी इ.स.१९३९
सामाजिक भान असलेले भारतातील शेवटचे राजे खरा खुरा लोकराजा लोकपाळ सयाजीराजे गायकवाड यांच्या स्मृतिदिनानीमित्त अभिवादन
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
  जय जगदंब जय जिजाऊ
  जय शिवराय जय शंभूराजे
            जय गडकोट
        !! हर हर महादेव !!
     शिवजन्मोत्सव -
 🚩 ⛳⛳मराठा⛳⛳🚩

🚩 *शिवविचार प्रतिष्ठान* 🚩
*६ फेब्रुवारी १६७४*
महाराणी काशीबाई पुण्यतिथी
छत्रपती शिवाजी महाराजांची चौथी पत्नी महाराणी काशीबाई यांचे पाचाड येथे निधन........महाराणी काशीबाई सिंदखेडच्या जाधवराव घराण्यातील होत्या.. जिजाऊंचे बंधु अचलोजी जाधवराव हे त्यांचे आजोबा तर संताजी जाधवराव हे त्यांचे वडील होते.. शिवरायांचा आणि त्यांचा विवाह एप्रिल १६५७ मध्ये झाला... त्या निपुत्रीक असुन त्यांचा मृत्यु ६ फेब्रुवारी १६७४ मध्ये झाला.... महाराणी काशीबाई यांची आज पुण्यतिथी.....

कुशावर्त तलावाजवळील समाधी रायगड किल्ला
कुशावर्त तलावाजवळ उत्तरेस दोन समाध्या दिसतात या समाध्यांपैकी एक महाराणी काशीबाई आणि दुसरी मोरोपंत पिंगळे यांची आहे असे बोलले जाते.
*६ फेब्रुवारी इ.स.१६८१*
छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर खान जहान बहादुरने दारूगोळा व् सैन्याची बादशहाकडे मागणी केली. किल्ले रामसेज घेण्यासाठी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या