शिवदिनविशेष
शिवकालीन इतिहास
७ फेब्रुवारी इ.स.१६५८
भोरप किल्लावर मराठ्यांनी हल्ला करून तो स्वराज्यात आणला.
तळकोकण व घाटमाथा या दरम्यान असलेला भोरप हा किल्ला विजापूर दरबाराच्या ताब्यात होता तळ कोकणावरील घाटांवर लक्ष ठेवण्यासाठी महाराजांनी सैन्य पाठवून भोरप किल्ला स्वराज्यात आणला त्याच बरोबर भोरप किल्ल्या जवळील आसपासचा मुलूख स्वराज्याला जोडला गेला.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
७ फेब्रुवारी इ.स.१६९८
मुघल सरदार झुल्फीखानच्या ताब्यात "जिंजी" किल्ला आला,
छत्रपती राजाराम महाराजांना पकडण्यासाठी त्याने जिंजीस वेढा दिला होता.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
जय जगदंब जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभूराजे
जय गडकोट
!! हर हर महादेव !!
🚩 ⛳⛳मराठा⛳⛳🚩


0 टिप्पण्या