calendar

header ads

३. होळी पौर्णिमा

३. होळी पौर्णिमा

फाल्गुन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेस होळी
पौर्णिमा' म्हणतात. हिंदू लोक हा दिवस सणाप्रमाणे साजरा
करतात. या दिवशी लोक घरासमोरील मोकळ्या जागेत
किंवा सार्वजनिक ठिकाणी होळी करून ती पेटवतात.
होळीच्या अग्नीत पापे, दुष्ट विचार, सूडबुद्धी जाळून
टाकण्याची किमया आहे, अशी त्यामागील कल्पना आहे.
आपल्या देशातील निरनिराळ्या राज्यांत हा सण
धूमधडक्याने साजरा होतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या