शिवदिनविशेष
शिवकालीन इतिहास
११ फेब्रुवारी इ.स.१६५८
छत्रपती शिवरायांनी आरमार निर्मितीचा शुभारंभ केला.
शिवराय हिन्दुस्थानातिल पाहिले आरमार निर्माते.ज्याचे समुद्रावर अधिपत्य असेल तोच या भारताचे स्वातंत्र्य अबाधित राखू शकेल“, हे शिवाजी महाराजांचे विचार होते.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
११ फेब्रुवारी इ.स.१६८१
किल्ले नळदुर्गजवळ मराठी सैन्य तैनात. नळदुर्ग किल्ल्यापासून ६ मैलांवर रणमस्तखानाशी मराठ्यांचा सामना.
मराठ्यांनी "धरणगाव" लुटले.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
जय जगदंब जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभूराजे


0 टिप्पण्या