शिवदिनविशेष
शिवकालीन इतिहास
१२ फेब्रुवारी इ.स.१६७४
छत्रपती शिवरायांनी बेहलोलखान आणि दिलेरखान यांचा पराभव केला.
         ज्या खाना मुळं आपण स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर काकांना गमावून बसलो त्याच बेहलोलखानाचा आणि दिलेरखानाचा छत्रपती श्री शिवरायांनी पराभव केला.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
१२ फेब्रुवारी इ.स.१६८९
रायगडचे किल्लेदार "चांगोजी काटकर" आणि "येसाजी कंक" यांनी राजाराम महाराजांस मंचकावर बसवले.
कारण १ फेब्रुवारी १६८९ रोजी छत्रपती शंभूराजांना मुघलांनी कैद केले होते आणि स्वराज्याचा राज्यकारभार पुढे चालवण्यासाठी राजाराम महाराजांची निवड केली.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
  जय जगदंब जय जिजाऊ
  जय शिवराय जय शंभूराजे
            जय गडकोट
        !! हर हर महादेव !!