शिवदिनविशेष
शिवकालीन इतिहास
१३ फेब्रुवारी इ.स.१६५९
श्री छत्रपती शिवरायांसमोर भास्कर गोसावी भिक्षेसाठी हजर.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
१३ फेब्रुवारी इ.स.१६३०
मुघल बादशाह शाहजहाँ आदिलशाही आणि निझामशाही संपवण्याच्या उद्देशाने खानदेश येथील बुरहाणपुर येथे पोचला.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
१३ फेब्रुवारी इ.स.१६६०
शिवाजी राजांचा सरदार दारोजी याने राजापूर येथे अफजलखानाच्या गलबती राजकारणाच्या निमित्ताने इंग्रजांकडून जंजिर्याविरूद्ध लढाईसाठी मदत मागितली. या मदतीच्या मोबदल्यात त्याने इंग्रजांचा माणूस ‘गिफर्ड’ व त्याचा माल सोडून दिला.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
जय जगदंब जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभूराजे
जय गडकोट
!! हर हर महादेव !!
*🚩🚩शिवविचार प्रतिष्ठान🚩🚩*
*१३ फेब्रुवारी इ.स.१६३०*
मुघल बादशाह शाहजहाँ आदिलशाही आणि निझामशाही संपवण्याच्या उद्देशाने खानदेश येथील बुरहाणपुर येथे पोचला *१३ फेब्रुवारी इ.स.१६५९*
छत्रपती शिवरायांसमोर भास्कर गोसावी भिक्षेसाठी हजर *१३ फेब्रुवारी इ.स.१६६०*
राजापूर वखारीचा प्रमुख इंग्रज अधिकारी "हेन्री रेव्हिंगटन" याने १३ फेब्रुवारी १६६० या दिवशी शिवाजी महाराजांना एक पत्र पाठवले आहे त्यात तो पत्राच्या सुरवातीला महाराजांना उद्देशून लिहितो.."शिवाजी हिंदुसेनाधीपती"
म्हणजेच त्याकाळी इंग्रजांची हीच धारणा होती की शिवाजी महाराज हे हिंदूंचे अधिपती आहेत.
*१३ फेब्रुवारी इ.स.१६६०*
*शिवरायांचा* सरदार दारोजी याने राजापूर येथे अफजलखानाच्या गलबती राजकारणाच्या निमित्ताने इंग्रजांकडून जंजिर्याविरूद्ध लढाईसाठी मदत मागितली. या मदतीच्या मोबदल्यात त्याने इंग्रजांचा माणूस 'गिफर्ड' व त्याचा माल सोडून दिला⛳

0 टिप्पण्या