calendar

header ads




           शिवदिनविशेष
शिवकालीन इतिहास
१४ फेब्रुवारी इ.स.१६५८
छत्रपती शिवरायांनी काही दिवसांपूर्वी औरंगजेबला पाठवलेल्या पत्राचे उत्तर औरंगजेबकडून आले.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
१४ फेब्रुवारी इ.स.१६६५
छत्रपती शिवरायांनी "बसरुर" वर सागरी आरमारी मोहीम काढली.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
  जय जगदंब जय जिजाऊ
  जय शिवराय जय शंभूराजे
            जय गडकोट
        !! हर हर महादेव !!
     शिवजन्मोत्सव -
🚩 ⛳⛳मराठा⛳⛳🚩

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या