calendar

header ads


शिवदिनविशेष
१५ फेब्रुवारी  इ. स.१६७५
छत्रपती शिवरायांनी शंभुराजांचा उपनयन केला.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
१५ फेब्रुवारी इ.स.१६६७
"प्रतिशिवाजी" अशी ओळख असलेले "सरसेनापती नेताजी पालकर" यांचं औरंजेबने जबरदस्तीने धर्मांतर केले,
आणि त्यांचे "महंमद कुली खान" असे नामांतरण केले.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
१५ फेब्रुवारी इ.स.१६८४
छत्रपती संभाजीराजेंवर चालून आलेला मुघल शहजादा मुअज्जमवर मराठ्यांनी केलेल्या सततच्या हल्ल्यांमुळे तो वैतागून परत निघून गेला.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
१५ फेब्रुवारी इ.स.१६८९
१५ फेब्रुवारी १६८९ रोजी "छत्रपती संभाजीराजे" व "कवी कलश" हे मुघल सरदार "मुकर्रबखान" याच्या कैदेत सापडले होते. आज त्यांना औरंगजेब बादशहापुढे हजर करण्यात आले आणि इथूनच संभाजीराजेंवर अमानुष अत्त्याचार सुरू झाले.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
१५ फेब्रुवारी इ.स.१७४५
पेशवे माधवराव यांचा जन्मदिवस
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
  जय जगदंब जय जिजाऊ
  जय शिवराय जय शंभूराजे
            जय गडकोट
        !! हर हर महादेव !!
     शिवजन्मोत्सव - २०१८
🚩 ⛳⛳मराठा⛳⛳🚩

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या