शिवदिनविशेष
१६ फेब्रुवारी इ.स.१६५९
श्री छत्रपती शिवरायांचा चाफळ वर हल्ला व त्यास जिंकून स्वराज्यात सामील केले। 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
१६ फेब्रुवारी १६३५
मुघल सरदार "शाहीस्तेखान" हा २०,००० ची फौज घेऊन जुन्नर, संगमनेर, नाशिक मार्गे छत्रपती शिवरायांचे थोरले बंधू "संभाजीराजे" यांच्यावर चालून यायला निघाला.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
जय जगदंब जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभूराजे
जय गडकोट
!! हर हर महादेव !!
🚩 ⛳⛳मराठा⛳⛳🚩


0 टिप्पण्या