Download
शिवदिनविशेष
१७ फेब्रुवारी इ.स.१६६३
छत्रपती शिवरायांनी "केळशी" जिंकले.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
१७ फेब्रुवारी इ.स.१६८९
औरंगजेबाच्या आदेशावरून छत्रपती संभाजीराजांचे डोळे तप्त सळईने काढण्यात आले.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
१७ फेब्रुवारी इ.स.१७७३
कोल्हापूरच्या कर्तबगार महाराणी "जिजाबाई" यांचे "किल्ले पन्हाळा" येथे निधन झाले.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
१७ फेब्रुवारी इ.स.१७७३
नारायणराव पेशव्यांच्या वधानंतर "रघुनाथराव" हे पेशवे झाले.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
जय जगदंब जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभूराजे
जय गडकोट
!! हर हर महादेव !!
शिवजन्मोत्सव
🚩 ⛳⛳मराठा⛳⛳🚩

0 टिप्पण्या