calendar

header ads

शिवदिनविशेष

शिवदिनविशेष
शिवकालीन इतिहास
३ फेब्रुवारी इ.स.१६६१
छत्रपती शिवरायांनी उंबरखिंडीत कारतलब खानाचा पराभव करून राजगडावरुन कोकणाकडे प्रस्थान केले.
🏇⛳🏇⛳🏇🏇⛳🏇⛳🏇⛳
३ फेब्रुवारी इ.स.१६८९
मुघल सरदार मुकर्रबखान कोकणातील संगमेश्वरला पोचला व स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभूराजे त्याच्या कैदेत आले.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
३ फेब्रुवारी इ.स.१८३२
नरवीर उमाजीस न्यायाधीश जेम्स टेलर याने दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली.पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४१ व्या वर्षी देशासाठी सर्वप्रथम नरवीर उमाजी नाईक हसत हसत फासावर चढला. अशा या उमाजीचे प्रेत इतरांना दहशत बसावे म्हणून कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवले होते. गुलामीच्या जोखडातून मातृभूमीला मुक्त करण्यासाठी संघर्ष करणा-या या आद्य क्रांतीवीराला त्रिवार मुजरा."
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
  जय जगदंब जय जिजाऊ
  जय शिवराय जय शंभूराजे
      🚩

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या