शिवदिनविशेष
शिवकालीन इतिहास
८ फेब्रुवारी इ.स.१६६५
छत्रपती शिवरायांची मालवण बंदराची पहिली सागरी मोहीम. छत्रपती शिवरायांची पहिली आरमारी स्वारी गोमंतकाच्या दक्षिणेकडे, कारवारच्या दक्षिणेला असलेल्या बिदनूर या श्रीमंत शहराच्या दिशेने निघाली.स्वतःचे आरमार उभारल्यानंतर शिवरायांनी पहिली आरमार स्वारी कर्नाटकमधील बिदनूरवर काढली. या मोहीमेकरता मालवण बंदरातून ५० गलबते, ३ मोठ्या तारवा आणि ४००० सैनिकांची फौज बिदनूरकडे निघाली. राजांनी स्वता या सागरी सेनेचे नेतृत्व केले. सिंधूसागराहून निघालेली हि पहिलीच सागरी मोहीम होती.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
८ फेब्रुवारी इ.स.१७१४
बाळाजींनी कान्होजी आंग्रे यांना शाहूराजांकडे वळवले.
'सरखेल कान्होजी आंग्रे' आणि 'छत्रपति शाहू महाराज' यांच्यात वळवंड, लोणावळा येथे तह. १७०७ मध्ये मराठेशाही मध्ये फुट (कोल्हापुर आणि सातारा गादी) पडल्यावर कान्होजी आंग्रे कोणाचीही बाजु न घेता स्वतंत्रपणे कारभार सुरु केला होता. पुढे त्यांचे बालमित्र असलेले 'पेशवे बाळाजी विश्वनाथ' यांनी त्यांचे मन वळवून सातारा गादी बरोबर तह केला.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
जय जगदंब जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभूराजे
जय गडकोट
!! हर हर महादेव !!
शिवजन्मोत्सव -

🚩 ⛳⛳मराठा⛳⛳🚩

0 टिप्पण्या