*पाठीच्या मणक्यांचे विकार व आयुर्वेद चिकित्सा*
पाठीच्या मणक्यांचे विकार होण्याला अनेक कारणे आहेत. पाठीच्या मणक्यांचे विकार देखील अनेक आहेत. ( e.g. स्लीप डिस्क, स्पोंडीलोसिस, डिस्क टीअर इ.) https://youtu.be/ge1d1XNXYlI
बरेच रुग्ण सुरवातीला यासाठी वेदनाशामक औषधी घेतात, कंटाळतात व नंतर आयुर्वेदाकडे येतात. आयुर्वेदामध्ये याचे मूळ कारण- दोष शोधुन त्यावर अचुक चिकित्सा सांगितली आहे.
*कारणे->*
1. खड्डे असलेल्या रस्त्यांवरून सतत प्रवास.
2. शरीरात वात दोष वाढणे.
3. वजने उचलणे.
4. झोपण्याची स्थिती / बेड प्राकृत नसणे.
5. पाळीच्या समस्या.
6. मलावष्टंभ.
7. पाठीला मार लागणे, मणक्यांना इजा होणे.
8. व्यायामाचा अभाव, बसणे- उठणे अप्राकृत स्थिती.
9. आहारातील चुका.
10. स्वभावातील दोष, नैराश्य, चिडचिडेपणा.
*लक्षणे->*
1. मान/ पाठ/ कंबर दुखणे.
2. दोन्ही/ एका हाता- पायात मुंग्या येणे.
3. चक्कर आल्यासारखी जाणवणे.
4. चालण्याची/ बसण्याची शैली बदलणे.
5. झोपेतून उठल्यावर मान/ पाठ/ कंबरेत ताठरता असणे.
6. कामाचा उत्साह कमी होणे, लवकर थकवा येणे.
7. मांडी जास्त वेळ घालता न येणे.
8. मन कमकुवत होणे इ.
*आयुर्वेदीक औषधी उपचार व पंचकर्म चिकित्सा*
पाठीच्या मणक्यांचा त्रास जर जास्त नसेल तर आयुर्वेदीक औषधी, वातशामक काढे, गोळ्या, बाहेरून लावण्यासाठी तेल वगैरे नी पूर्णपणे बरा होतो. सोबत शास्त्रात सांगितलेली काही आसने देखील सुचवली जातात.
जर त्रास थोडा जास्त असेल तर जसे मणक्यांतील गादी सरकणे/ फाटणे, स्पोंडीलोसीस, स्लीप डिस्क वगैरे तर पंचकर्म चिकित्सा करून घेणे गरजेचे ठरते. त्यामध्ये कटी बस्ती, मन्या बस्ती, पिंडस्वेद, पत्रपोट्टली शेक, तेल/ काढयांचे एनिमा, मसाज, शेक इत्यादी करून घेतल्याने पाठीच्या विकारांचा मुळापासुन नायनाट करता येतो

0 टिप्पण्या