वाढवा पित्ताशयाचे आरोग्य
===================
शरीरात पचनाचे कार्य सुरळीत ठेवण्यामध्ये पित्ताशय महत्त्वाची भूमिका बजावत असते. फॅट मोटॅबॅलिझम आणि सोबतच कोलेस्ट्रेरॉल नियंत्रणात ठेवण्यात पित्तशय महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे कोलेस्ट्रेरॉल वाढवणारे पदार्थ प्रमाणात खाणे आवश्यक आहे. अन्यथा हृद्यविकारांसोबतच पित्तशयात खडे होण्याचा त्रासही वाढतो. पित्ताशयाच्या खड्याच्या निर्मितीला रोखण्यासाठी दिलेल्या या खास टीप्स नक्की पाळा.
क्रॅश डाएटचं खूळ सोडा - तुम्ही अतिलठ्ठ असाल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी क्रॅश डाएट करण्याचा पर्याय निवडू नका. यामुळे पित्तशयावर दाब येतो. उलट नियमित व्यायाम आणि पोषक आहाराने वजन आटोक्यात ठेवा.
प्रोसेस्ड फूड प्रमाणात खावे - कूकीज, डोनंट्स यासरखे प्रोसेस्ड पदार्थ खाणे अतिप्रमाणात खाणे त्रासदायक ठरू शकतात. यामुळे पोटात गॅस वाढतो परिणामी पित्तशयावरील दाबही वाढतो. पावाऐवजी मल्टीग्रेन ब्रेडचा वापर अधिक करावा.
दूध आणि दुग्धजन्य पदार्थ - चीझ, बटर किंवा आईस्क्रिम सारखे दूधापासून बनणारे पदार्थ प्रमाणात खावेत. दूधाचा किंवा त्याच्या पासून तयार होणार्या पदार्थांचा समावेश करायचा झाल्यास लो फॅट डेअरी प्रोडक्ट्स वापरा. यामुळे पित्ताशयावरील ताण वाढत नाही.
तळलेल्या पदार्थांवर नियंत्रण ठेवा - समोसा, वडे,पुरी अशा चमचमीत आणि तेलकट पदार्थांचा मोह अनेकांना होतो. मात्र अशा तेलकट पदार्थांचे सेवन वाढल्यास पचनकार्यात बिघाड होतो, बाहेरील आवरणाला इजा होते त्यामुळे पित्तशयाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्याऐवजी अवेळी लागणार्या भूकेच्या वेळी फळं खाण्याची सवय लावा.
दोन जेवणांमध्ये खूप वेळ ठेऊ नका - वजन घटवण्यासाठी एकवेळ जेवणे किंवा उपासमार करणे ही सवय पित्ताशयाचे आरोग्य बिघडवू शकते. त्याऐवजी थोड्या वेळाच्या फरकाने खाण्याची सवय ठेवा.http://www.appsgeyser.com/10089868

0 टिप्पण्या